शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दापुरा बनावे गाडगेबाबांच्या विचारांची कार्यशाळा

By admin | Updated: December 20, 2014 00:08 IST

स्वच्छतेचे प्रेरणा केंद्र दिल्लीऐवजी दापुरा बनावे

डॉ. किरण वाघमारे/अकोला:महाराष्ट्रात आपल्या लोकोद्धाराच्या कार्याने सुपरिचित असलेले संत गाडगेबाबा यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन काम करणार्‍यांची कमतरता नाही. तथापि, गाडगेबाबांना अपेक्षित असलेल्या कार्याचा वारसा पुढे चालविणार्‍यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा ही गाडगेबाबांचा सहवास लाभलेली भूमी कार्यशाळा करता येऊ शकते. यादृष्टीने शासन व प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.उद्या, २0 डिसेंबर रोजी संत गाडगेबाबांचा स्मृतीदिन. कर्मयोगी गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला, तर बालपण अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा येथे गेले. गाडगेबाबा बरीच वर्षे इथे राहिले. डेबूपासून लोकसंत गाडगेबाबा बनण्याची पायाभरणी याच दापुरा येथे झाली. अनेक गोष्टींचे संस्कार इथेच बाबांवर रुजलेत. बाबांनी पुढे जे कर्मकाडांवर घणाघाती प्रहार केले, त्याचे धडे त्यांना याच दापुर्‍याच्या भूमीत मिळाले. दापुरापासून ऋणमोचन अगदी जवळ. त्यामुळेच इथे बाबांचे नेहमी जाणे असे. पुढे ऋणमोचनमध्येच बाबांनी भिकार्‍यांच्या आणि अंध-अपंगांच्या पंगती बसविल्या. अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे काम याच ऋणमोचनच्या भूमीत गाडगेबाबांनी केले. या सर्वांचे संस्कार बाबांवर दापुर्‍याच्या भूमीत झाले. गाडगेबाबांची ही कर्मभूमी आज मात्र उपेक्षित आहे.