शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधीत होतात रू ग्णांवर उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:51 IST

सायखेड : जुन्या इमारतीत पाणी तपासणी व इतर साहित्य कोंबल्याने त्यांचा दुर्गंध, अनेक वॉर्डांमध्ये अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली घाण अशा वातावरणात बाश्रीटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने ३ ऑगस्ट रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. 

ठळक मुद्दे स्टिंग ऑपरेशनबाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार सुविधांची वानवा

बबन इंगळे । लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : जुन्या इमारतीत पाणी तपासणी व इतर साहित्य कोंबल्याने त्यांचा दुर्गंध, अनेक वॉर्डांमध्ये अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली घाण अशा वातावरणात बाश्रीटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने ३ ऑगस्ट रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे.  बाश्रीटाकळी शहरात रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या ग्रामीण रुग्णालयातच सुविधांची कमी असल्याचा प्रकार ३ ऑगस्ट रोजी दिसून आला. रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता, ज्या ठिकाणी वरच्या मजल्यावर ‘पिण्याचे पाणी’ असे फलक आहे, तेथे फक्त भिंतच दिसून आली. विरुद्ध दिशेने असलेला नळ बंद असून, काही वॉर्डांत स्वच्छतेअभावी दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. रुग्णांना वरच्या मजल्यावर नेण्यासाठी असलेली व्हीलचेअर जाळे लागलेल्या व धूळ बसलेल्या अवस्थेत आढळली. रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये पाणी नमुने तपासणी व इतर तपासणीसाठी प्रयोगशाळेचा कक्ष असून, उघड्यावर खोल्यामध्ये वाया गेलेले मटेरियल असल्याने त्यातून दुर्गंधी सुटली आहे. परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याने रुग्णालयात रुग्णांसोबत येणार्‍या नातेवाइकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात येऊ शकते. पाणीपुरवठा करणारे दर्शनी भागाजवळील पंपिंग हाउसला घाणीचा वेढा असल्याने रुग्णालयात एखादेवेळी दूषित पाणीपुरवठासुद्धा होऊ शकतो. दुर्गंधीमध्येच रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.