शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सायकलस्वार, हेल्मेटधारकास मोबाइल भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्वातंत्र्य दिनानिमित्त एका दुकानमालकाने उदात्त  भावनेने सायकल चालवून पर्यावरणाचे रक्षण करणार्‍या  सायकलस्वारांचा व हेल्मेटधारकांचा अनोखा सत्कार  केला. त्यांना गुलाबाचे फूल व मोबाइल हॅण्डसेट देऊन  स्वातंत्र्य दिनाची भेट दिली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी एक  अनोखा उपक्रम घडवून आणला. गांधी रोडवर असलेल्या  रितेश मिर्झापुरे आणि त्यांच्या ...

ठळक मुद्देवाहनधारकांचा सत्कार र्यावरणाचे रक्षण करणार्‍या  सायकलस्वारांचा व हेल्मेटधारकांचा अनोखा सत्कार  

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्वातंत्र्य दिनानिमित्त एका दुकानमालकाने उदात्त  भावनेने सायकल चालवून पर्यावरणाचे रक्षण करणार्‍या  सायकलस्वारांचा व हेल्मेटधारकांचा अनोखा सत्कार  केला. त्यांना गुलाबाचे फूल व मोबाइल हॅण्डसेट देऊन  स्वातंत्र्य दिनाची भेट दिली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी एक  अनोखा उपक्रम घडवून आणला. गांधी रोडवर असलेल्या  रितेश मिर्झापुरे आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी १५ ऑगस्ट  रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा  कार्यक्रम घडवून आणला. सायकल चालवत असलेल्या  अकोलावासीयांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचा सत्कार  केला. पर्यावरणाचे खरे संगोपन करणारे तुम्ही आहात अशा शब्दां त त्यांचे स्वागत केले आणि ज्या लोकांजवळ वाहन आहे  आणि पूर्ण वाहतुकीचे नियम पाळून ते रस्त्यावर चालतात,  त्यात हेल्मेटधारी, गाडीचे पूर्ण कागदपत्र व वाहतुकीच्या  नियमांचे पालन करणार्‍यांना मोबाइल हॅण्डसेट भेट दिले. 

वाहनधारकांचा सत्कार मधुकर महाले रा. अमळनेर जि. जळगाव, उमेश बी.  असवारे रा. अकोला, आदित्य मुळतकर रा. कौलखेड,  अब्दुल नजीर अ. बशीर रा. वाशिम बायपास यांना मोबाइल  देण्यात आले. उर्वरित वाहनधारकांचा पोलीस निरीक्षक  विलास पाटील यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार  करण्यात आला.