शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अमित सावल मृत्यू प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:35 IST

शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

अकोला: प्रसिद्ध औषधी विक्रेते जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सावल मृत्यू प्रकरणाचा तपास आता सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असून, शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.येथील प्रसिद्ध औषधी विक्रेते जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सावल २३ सप्टेंबरच्या संध्याकाळी ६.३० वाजतापासून बेपत्ता होता. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी सकाळी अमितचा मृतदेह महान धरणात सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांनी अमितच्या काही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली असून, उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे. यामध्ये पोलिसांनी तपासाची गती वाढवून काहींची बयाने नोंदविली आहेत. या प्रकरणाचा तपास आता सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, सायबर पोलिसांनी एकंदरीत घटनेचा आढावा घेतला असून, उत्तरीय तपासणीचा अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)अमित सावल यांच्या दोन्ही मोबाइल क्रमांकाचा डाटा काढण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकरणात ज्यांचा कुणाचा संंबंध असेल त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीनंतरच तपासाची पुढील दिशा ठरणार आहे.- शैलेश शेळके, पोलीस निरीक्षक, सायबर विभाग पोलीस ठाणे.

टॅग्स :Akolaअकोलाcyber crimeसायबर क्राइम