शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘एकता ज्वेलर्स’च्या ‘संक्रांत महाेत्सवाला’ ग्राहकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST

अकोला - अल्पावधितच अकोलेकरांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या ‘एकता ज्वेलर्स’ या सुवर्णपेढीने ग्राहकांमध्ये मानाचे स्थान निर्माण केले असून, या सुवर्णपेढीने ...

अकोला - अल्पावधितच अकोलेकरांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या ‘एकता ज्वेलर्स’ या सुवर्णपेढीने ग्राहकांमध्ये मानाचे स्थान निर्माण केले असून, या सुवर्णपेढीने सुरू केलेल्या ‘संक्रांत महोत्सवाला’ महिलांसह विविध वयोगटातील ग्राहकांनी प्रथम पसंती दिल्याने मोठा प्रतिसाद मिळत आहे.

‘नाते विश्वासाचे’ ही टॅगलाईन घेऊन १९९० पासून एकता ग्रुपने ‘एकता ज्वेलर्स’ या पेढीची स्थापना केली असून, सोने, चांदी, हिरे, मोती, राषीरत्न, प्लॅटिनम आणि गिफ्ट आर्टिकल्स सेवा देणाऱ्या एकता ज्वेलर्सने ७ ते २० जानेवारीदरम्यान अकोल्यात 'संक्रांत महोत्सव' आयोजित केला आहे. यादरम्यान ग्राहकांना विविध सवलती देणाऱ्या या पेढीने ९१६ हॉलमार्क ज्वेलरीच्या खरेदीवर जेवढे सोने तेवढ्याच वजनाची चांदी मोफत देण्याची विशेष योजना जाहीर केली आहे. त्यासोबत दागिन्यांच्या खरेदीवर मोफत विमा देण्याचेही जाहीर केल्यामुळे ग्राहकांनी महोत्सवात मोठी गर्दी केली आहे. एकता ज्वेलर्स या पेढीवर सोने बदलताना कोणताही दाग व बट्टा कटणार नाही, याची शाश्वती मिळत असल्याने ग्राहक सोने, चांदी आणि दागिने खरेदीसाठी आता हमखास नेकलेस रोडवरील एकता ज्वेलर्सवर विश्वास दाखवत असल्याचे लक्षात आले आहे. या भरघोस सवलतींचा लाभ ग्राहकांना येत्या २० जानेवारीपर्यंत घेता येणार असल्याची माहिती एकता ज्वेलर्सकडून देण्यात आली आहे.

फाेटाे

८ बाय १०