शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढली महोत्सवाची रंगत!

By admin | Updated: March 5, 2017 02:04 IST

लोणार पर्यटन महोत्सव; नृत्य, नाटिकेतून दिला एकात्मतेचा संदेश.

लोणार, दि. ४- तीन दिवसीय लोणार महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी पर्यटकांना मिळाली. स्थानिक कलाकारांनी अप्रतिम कलाकृती सादर करत प्रेक्षकांना आकर्षीत केले. नृत्य, नाटिकाद्वारे ह्यलेक वाचवा, लेक शिकवाह्ण तसेच शेतकरी आत्महत्या थांबविण्याचा संदेश चिमुकल्यांनी दिला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्धघाटन लोणार नगर परिषद नगराध्यक्ष भूषण मापारी यांचे हस्ते करण्यात आले. भारतीय सैन्यामुळेच आपण येथे सुरक्षित आणि आनंदात जीवन जगू शकतो, असा संदेश देणारी नाटिका चिमुकल्यांनी सादर केली. या नाटिकेत त्यांनी सैनिकांची शौर्यगाथा मांडली. नाटिकेच्या शेवटी दहशतवाद्दांच्या हल्ल्यात जवान शहीद झाल्यानंतर त्याला मानवंदना दिल्या जाते. त्यावेळेस प्रेक्षकवर्ग उभा राहिला आणि ओल्या डोळ्यांनी मानवंदना दिली. या शिवाय अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती. या कार्यक्रमांधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. लोणार पर्यटन महोत्सवामध्ये बालकलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवानी पर्यटकांना अनुभवायला मिळाली.