शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेच्या लाटेने पिके होरपळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:02 IST

संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व इतर पिकांवर दुष्परिणाम दिसून येत आहे

अकोला : विदर्भात तापमानाचा पारा ४७ अंशाच्या वर गेल्याने याचे परिणाम भाजीपाला पिकावर दिसून येत असून, ही पिके सुकू लागली आहेत.यावर्षी मे महिना उघडताच तापमानात वाढ होत असून, गत दोन-तीन दिवसांपासून पारा अचानक वाढला आहे. अकोल्याचे तापमान ४७.४ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे अकोला जिल्हा होरपळला असून, घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. तापमानामुळे बाष्पीभवन वाढत असून, पाणी दिले तरी जमिनीतील ओलावा कमी होत आहे. अनेक भागात पाण्याची पातळी खोल गेली आहे. बाष्पीभवन होत असलेल्याने फळे, भाजीपाला पिके होरपळली आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व इतर पिकांवर दुष्परिणाम दिसून येत आहे. अनेक भागात पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि अशातच तापमान वाढल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.अकोला जिल्ह्यात संत्रा, लिंबू या या फळपिकाच्या भाजीपाला व इतरही उन्हाळी पिके घेतली जातात. सध्या संत्र्याचा आंबिया बहार आहे. तापमानामुळे या पिकाला फटका बसत आहे. येत्या काही दिवस ही उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याने या पिकाची काळजी घ्यावी लागणार आहे. पिकांना संरक्षित ओलित करावे लागणार आहे. जिल्ह्यात कांदा पीकही घेतले जाते, अलीकडे केळी पिकाचे क्षेत्र वाढले आहे. ज्यांच्याकडे अल्प पाण्याची सोय आहे, ते शेतकरी उन्हाळी पिकांची पेरणी करतात; परंतु मागील वर्षापासून शेतकº­यांवर संकट कोसळले असून, मागच्या वर्षी पावसाने झोडपले म्हणून ठिकाणचा उतारा कमी आला. आता उन्हाळी पीक लावले. फळपिके, भाजीपाला आला; परंतु उन्हाचा कहर सुरू झाला. मागील शंभर वर्षात प्रथमच ४७४ डिग्री तापमान वाढल्याने एकसुद्धा घरात येते की नाही, याची चिंता शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीTemperatureतापमान