शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘नेट कनेक्टिव्हिटी’अभावी अडकला ‘पीक विमा!’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:23 IST

अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा  काढण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याची मुदत ४ ऑगस्ट  रोजी संपली; ‘सर्व्हर डाउन’ असल्याने ‘नेट कने िक्टव्हिटी’अभावी धावपळ करूनही जिल्हय़ातील अनेक शे तकर्‍यांना पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज भरता आले नाही.  त्यामुळे पावसाअभावी पिके धोक्यात आल्याच्या परिस्थितीत  पीक विम्याचे ‘कवच’ही मिळणार की नाही, याबाबत शे तकर्‍यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांची धावपळ; सर्व्हर डाउनमुळे पीक विम्याचे अर्ज अपलोड झाले नाही! टोल फ्री क्रमांकावर चार दिवसांत ५0 शेतकर्‍यांच्या तक्रारी!१५ ऑगस्टपर्यंत ऑफलाइन अर्ज स्वीकारा - आ. सावरकर 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा  काढण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याची मुदत ४ ऑगस्ट  रोजी संपली; ‘सर्व्हर डाउन’ असल्याने ‘नेट कने िक्टव्हिटी’अभावी धावपळ करूनही जिल्हय़ातील अनेक शे तकर्‍यांना पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज भरता आले नाही.  त्यामुळे पावसाअभावी पिके धोक्यात आल्याच्या परिस्थितीत  पीक विम्याचे ‘कवच’ही मिळणार की नाही, याबाबत शे तकर्‍यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शे तकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज आणि विमा हप्त्याची रक्कम  बँकांमध्ये जमा करण्याची मुदत गत ३१ जुलैपर्यंत होती. त्यानंतर  गत १ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार पीक विमा योजनें तर्गत विमा काढण्यासाठी ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात  आली. त्यानुसार बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी ४ ऑगस्टपर्यंत पीक विमा  काढण्यासाठी जिल्हय़ातील सेतू केंद्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटर  (सीएससी)मार्फत ‘आपले सरकार’ या पोर्टलसह ‘अँग्री  इन्श्युरन्स’ या वेबसाइटवर शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; परंतु पीक विम्याचे  ऑनलाइन अर्ज भरताना सर्व्हर डाउन होत असल्याने, तसेच  नेट कनेक्टिव्हिटीअभावी पोर्टल आणि वेबसाइट वारंवार बंद  पडत असल्याने, पीक विम्यासाठी शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  भरण्याचे काम कठीण झाले. पीक विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता शे तकर्‍यांना सेतू केंद्रांवर ताटकळत बसावे लागले. त्यामुळे पीक  विमा काढण्यासाठी शासनामार्फत ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ  देण्यात आली असली, तरी नेट कनेक्टिव्हिटीअभावी जिल्हय़ा तील अनेक शेतकर्‍यांना पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज भरता  आले नाही. पावसाअभावी खरीप पिके धोक्यात असल्याच्या परिस्थितीत शे तकरी संकटात सापडला आहे. खरीप पिकांचे खरे नसल्याच्या  स्थितीत शेतकर्‍यांसाठी पीक विम्याचा आधार ठरणार नाही;  मात्र नेट कनेक्टिव्हिटीअभावी ऑनलाइन अर्ज भरणे शक्य झाले  नसल्याने, पीक विम्याचे कवच मिळणार की नाही, असा प्रश्न  शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे.

१५ ऑगस्टपर्यंत ऑफलाइन अर्ज स्वीकारा; आ. सावरकर  यांचा औचित्याचा मुद्दापीक विमा योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यात शेतकर्‍यांना  होणार्‍या त्रासाबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी शुक्रवारी  विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष  वेधले. पीक विमा योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज भरताना सर्व्हर  डाउन असल्याने अर्ज भरताना शेतकर्‍यांना त्रास सहन करावा  लागत आहे. त्यामुळे पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांचे  ‘ऑफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात यावे आणि शेतकर्‍यांना  टोकन देऊन अर्ज स्वीकारण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ  देण्यात यावी, अशी मागणीही रणधीर सावरकर यांनी सभागृहात  व सभागृहाबाहेर मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे केली.

टोल फ्री क्रमांकावर चार दिवसांत ५0 शेतकर्‍यांच्या तक्रारी!पीक विमा काढण्यासाठी सर्व्हर डाउन असल्याने तसेच नेट  कनेक्टिव्हिटीअभावी पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने,  ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अर्ज  भरणे कठीण झाले आहे. यासंदर्भात १ ते ४ ऑगस्टदरम्यान  जिल्हय़ातील ५0 शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हा नियंत्रण कक्षाच्या १0७७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी  केल्या आहेत.