अकोला - बुलडाणा जिल्हय़ात सासर असलेल्या राजेश्वर मंदिरानजीकच्या रहिवासी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणार्या सासरच्या ८ जणांविरुद्ध जुने शहर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. राजेश्वर मंदिरानजीकच्या रहिवासी पूजाचा विवाह बुलडाणा जिल्हय़ातील प्रवीण कामे यांच्याशी झाला होता. सासरी छळ होत असल्याची तक्रार पूजाने जुने शहर पोलीस ठाण्यात दिली .
विवाहितेचा छळ करणा-या सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: May 16, 2015 00:52 IST