शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक गुन्हे शाखेची याचिका न्यायालयाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 18:43 IST

जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

अकोला: सिटी कोतवाली पोलिसांनी २०१७ मध्ये अनुप आगरकर यांच्या तक्रारीवरून अनुप डोडिया व ११ जणांविरुद्ध अवैध सावकारी व फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असताना डोडिया यांच्या बचावासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून दबाव आणण्यात येत असल्याचा संदर्भ देऊन जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.अनुप आगरकर यांच्या प्रकरणात अनुप डोडिया यांनी तपासात सहकार्य केले नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सांगितले. या प्रकरणातून तपास अधिकारी यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयातून दबाव आणण्यात आला होता. तशा प्रकारची नोंदही घेण्यात आल्याची माहिती आहे. याच कारणामुळे आर्थिक गुन्हे शाखेने तपासात सहकार्य होत नसल्याचे कारण समोर करीत तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन येत असून, दबाव आणण्यात येत असल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गणेश अने यांनी अनुप डोडियाची जामीन रद्द करण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती; परंतु न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे अनुप डोडिया यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या फसवणूक प्रकरणात पोलीस पुन्हा एकदा तोंडघशी पडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय