शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

क्रिकेट सट्टेबाजास न्यायालयाने फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:37 IST

अकोला: न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या धनादेश अनादर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने क्रिकेट सट्टेबाज श्रेय सुनील चांडक याला शुक्रवारी चांगलेच फटकारले. एकाच न्यायालयात खटले चालविण्याची मागणीसुद्धा न्यायालयाने धुडकावून लावली. 

अकोला: न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या धनादेश अनादर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने क्रिकेट सट्टेबाज श्रेय सुनील चांडक याला शुक्रवारी चांगलेच फटकारले. एकाच न्यायालयात खटले चालविण्याची मागणीसुद्धा न्यायालयाने धुडकावून लावली. क्रिकेट सट्टा खेळण्यासाठी नागरिकांकडून लाखो रुपये श्रेय चांडक घेत होता. हे पैसे परत करण्याच्या मोबदल्यात सुरक्षा ठेव म्हणून स्वत:च्या स्वाक्षरीचे तेवढय़ाच रकमेचे धनादेशही संबंधितांना देत होता. पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदारांना श्रेय चांडककडून मिळालेले धनादेश बँकांमध्ये अनादर झाल्यामुळे तक्रारदारांनी त्याच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. मुंबईतील कल्याणमध्ये एक व अकोला न्यायालयात तीन असे चार खटले श्रेय चांडक आणि त्याच्या आईविरोधात सुरू आहेत. स्वत:चे सर्व चारही प्रकरणे एकाच न्यायालयात चालवावीत, यासाठी त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात दोन महिन्यांआधी अर्ज केला होता. या अर्जावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायाधीश ख्वाजा यांनी श्रेय चांडकला फटकार लगावत त्याने केलेल्या अर्जानुसार कायद्यामध्ये वेगवेगळय़ा न्यायालयातील खटला एकाच ठिकाणी चालविण्याची तरतूद असल्याचे बजावले.