शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘पणन’कडे कापसाचा ओघ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:29 IST

१४ केंद्रावर २० हजार क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांनी पणन महासंघाला विकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाजारात कापसाचे दर घटल्याने महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे कापसाची आवक सुरू झाली असून, तीन दिवसात राज्यातील १४ खरेदी केंद्रावर २० हजार क्विंटलवर कापसाची खरेदी झाली आहे.गत काही वर्षांपासून बाजारात चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाला कापूस विकणे बंद केले होते. यावर्षी बाजारात दर घटल्याने पणन महासंघाला चांगले दिवस आले असून, गत तीन दिवसात केवळ १४ केंद्रावर २० हजार क्विंटलवर कापूस शेतकऱ्यांनी पणन महासंघाला विकला आहे. सुरुवातीला नाफेडचा उपअभिकर्ता म्हणून कापूस खरेदी करणाºया पणन महासंघाने मागील चार वर्षापासून भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाचा उपअभिकर्ता म्हणून आधारभूत किमतीने कापूस खरेदी करीत आहे. यावर्षी ५० खरेदी केंद्र सुरू करणार आहे. सद्यस्थितीत पाच झोनमध्ये १४ खरेदी केंद्र सुरू केली आहेत. यातील यवतमाळ झोनमध्ये ३ हजार ३१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तसेच अमरावती येथे ३२८ क्विंटल, खामगाव येथे २ हजार ७४० क्विंटल, औरंगाबाद झोनमध्ये ५ हजार ९०६ क्विंटल, परळी ३ हजार २५६ क्विंटल असा १५ हजार २६१ क्विंटल असा रविवार, १ डिसेंबरपर्यंत १५ हजार २६१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. सोमवारी मोजणीसाठी अंदाजे ५ ते ६ हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी आला असण्याची शक्यता पणन महासंघाच्या अधिकाºयांनी व्यक्त केली.

राज्यात ५० पैकी १४ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून, रविवारपर्यंत १५ हजार क्विंटलवर कापूस खरेदी करण्यात आली. सोमवारी उशिरापर्यंत मोजणी सुरू असल्याने यात आणखी ५ ते ७ क्विंटलची भर पडल्याची माहिती आहे.- राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष, पणन महासंघ.

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस