शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

कोल्हापुरी बंधारा सात दिवसांत दुरुस्त करा!

By admin | Updated: November 10, 2014 01:18 IST

शेतक-यांचा अकोला जिल्हा प्रशासनाला इशारा.

वाडेगाव (अकोला) : येथील निर्गृणा नदीवरील कोल्हापुरी बंधार्‍याची दुरवस्था झाली असून, गळती होत असल्याने बंधारा कोरडा पडला आहे. सिंचनास पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी येत्या सात दिवसांत बंधार्‍याची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.निर्गृणा नदीवरील कोल्हापुरी बंधार्‍याची गत २0 वर्षांत कधीही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे दरवर्षी या बंधार्‍यातून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. वास्तविक पाहता या बंधार्‍यामुळे परिसरातील १0 ते १५ गावातील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. तसेच परिसरातील विहिरींची पातळी टिकून राहण्यासाठीही हा बंधारा उपयुक्त आहे. परंतु, संबंधित विभागाचे या बंधार्‍याकडे कायम दुर्लक्ष होत आहे. तसेच पाणी वापर संस्थाही निष्क्रिय असल्याने आजरोजी या बंधार्‍याची दुरवस्था झाली आहे. बंधार्‍याला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रशासनाने येत्या सात दिवसांत बंधार्‍याची दुरुस्ती करून निर्गृणा धरणातील पाणी या बंधार्‍यात सोडावे. अन्यथा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठे आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.