शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आणखी सहा जणांची वैद्यकीय तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:08 IST

आतापर्यंत ११ लोकांची वैद्यकीय तपासणी झाली असून, ते देखील वैद्यकीय निगराणीत आहेत.

अकोला : विदेशातून अकोल्यात परतलेल्या नागरिकांची संख्या १२ वर पोहोचली असून, यातील सहा नागरिकांची गुरुवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत ११ लोकांची वैद्यकीय तपासणी झाली असून, ते देखील वैद्यकीय निगराणीत आहेत.अकोल्यात कोरोनाचा एक संशयित रुग्ण समोर आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, अकोल्यात विदेशात कामानिमित्त गेलेले १२ प्रवासी दाखल झाले. त्यांच्यामार्फत कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देशभरात अशा प्रवासी भारतीयांवर विशेष लक्ष देऊन आहे. बुधवारी यातील एकाच कुटुंबातील चौघांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी आणखी सहा जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सर्वांची प्रकृती ठिक असली, तरी त्यांना पुढील १४ दिवस वैद्यकीय निगरानीखाली ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले.तपासणीसाठी नमुने पाठविले नागपूरलाआतापर्यंत ११ लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय चाचणीसाठी त्यांचे नमुने घेण्यात आले असून, ते नागपूरला पाठविण्यात आले आहेत. यातील सहा जण सुरक्षित असून, त्यांना कुठलाही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.कोरोना विषाणू नियंत्रण कक्षाची स्थापनाजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात कोरोना विषाणू नियंत्रण कक्षाची गुरुवारी स्थापना करण्यात आली. यासाठी ०७२४-२४२१७१८ हा हेल्पलाइन क्रमांक आहे. विदेशातून येणाºया प्रत्येक नागरिकाने या क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.जिल्ह्यात एकूण १२ लोक विदेशातून आले असून, त्यांच्यावर विशेष लक्ष आहे. यापैकी सहा जणांची गुरुवारी तपासणी केली असून, इतर सहा लोकांचे आरोग्य चांगले आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.विदेशातून येणाºया प्रत्येक नागरिकाने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात नोंदणी करावी. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना