शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

CoronaVirus: डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांकडून नाही संसर्गाचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 16:35 IST

कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

अकोला: आयसीएमआरच्या निर्देशानुसार, कोरोनाबाधित रुग्णाला लक्षणे नसतील तर त्यांना दहाव्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्या जातो. या रुग्णांची पुन्हा चाचणी होत नसल्याने ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह] याबाबत स्पष्ट सांगता येत नाही; मात्र त्यांच्यापासून कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.लक्षणं नाहीत म्हणून कोरोना बाधित रुग्णाला उपचाराच्या दहाव्या दिवशी चाचणी न करताच रुग्णालयातून सुट्टी दिली जाते. त्यामुळे अनेक जण त्या रुग्णापासून लांबच राहत असल्याचे चित्र दिसून येते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, डिस्चार्ज मिळालेला रुग्ण हा पूर्णत: कोरोना निगेटिव्ह नसला, तरी त्यापासून इतरांना संसर्गाचा धोका नाही; मात्र ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून दहा दिवसांपेक्षा जास्त काळ होऊनही लक्षणं कायम आहेत, अशा रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली जात नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या व्यक्तींपासून दुरावा न बाळगता त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला