शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

CoronaVirus : मास्क, हॅन्ड सॅनिटायजरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:06 IST

दोन्ही वस्तुंचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

अकोला : कोरोना आजाराच्या दहशतीने प्रत्येकाच्या मनात संशय निर्माण होत असल्याने या भयंकर आजारापासून वाचण्यासाठी मास्क अन् सॅनिटायजर मोठया प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्याने या दोन्ही वस्तुंचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. २५ ते ३० हजार मास्क खरेदी करण्यासाठी रोजची मागणी आहे तर सॅनिटायजरही मोठ्या प्रमाणात मागण्यात येत आहे; मात्र या दोन्ही बाबींचा तुटवडा असल्याचे वास्तव आहे.कोरोनाच्या दहशतीत शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. कार्यालय, दुकान तसेच गर्दीच्या ठिकाणी हॅन्ड सॅनिटाजयर मोठया प्रमाणात वापरण्यात येत आहे. यासोबतच हॅन्ड सॅनिटायरजचा चढाई दराने विक्री करण्यासाठी साठा करण्यात येत असल्याने बाजारात याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तर मास्कची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने याचाही गत १५ दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. बनावट सॅनिटायजर सध्या बाजारात आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने आता मास्क व सॅनटायजरचा साठा करणाऱ्यांचा शोध सुरु केला असून, त्यांच्यावर लवकरच कारवाईचा दंडुका उगारण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना