शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाबळींची वाढती संख्या चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:23 IST

रविवारी दूपार पर्यंत अकोल्यातील रूग्णांची संख्या १६३ असून १३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : विदर्भात नागपूरनंतर अकोला हे कोरोनाचा नवा 'हॉट स्पॉट' बनले आहे. नागपूर खालोखाल सर्वाधीक रूग्ण अकोल्यात असून त्यामध्ये गेल्या १ मे पासून सातत्याने वाढत होत आहेच मात्र मृत्यूचेही प्रमाण वाढतेच आहे. रविवारी दूपार पर्यंत अकोल्यातील रूग्णांची संख्या १६३ असून १३ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.अकोल्यात ७ एप्रिल रोजी पहिला रूग्ण आढळला होता त्यांनतर रूग्ण वाढीचा वेग २६ एप्रिल पर्यंत अतिशय संथ होता मात्र २८ एप्रिल पासून रूग्णांची संख्या वाढतीच राहिली असून ती आता १६३ च्या घरात पोहचली आहे. यामध्ये एका रूग्णांने आत्महत्या केली असून १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. केवळ १४ रूग्णच कोरोनामुक्त झाले आहेत. अकोल्यातील कोरोनाबाधीतांच्या आकडयांशी विदर्भातील इतर जिल्ह्यांशी तुलना केली असता अमरावतीचा मृत्यूदर हा सर्वात जास्त दिसतो तिथे १२ मृत्यू असून रूग्णांची संख्या केवळ ७९ आहे. मात्र अकोल्याची वाढती रूग्णसंख्या चिंताजनक असून मृत्यूची संख्याही १३ आहे. अकोल्याच्या तुलनेत नागपूरात सर्वाधीक रूग्णसंख्या आहे. नागपूरात २९८ रूग्ण असून केवळ तिघांचा मृत्यू असून कोरोनामुक्त रूग्णांची संख्याही तब्बल १०१ आहे.अकोल्यातील बैदपुरा, मोहम्मद अली रोड, पिंजारी गल्ली, खंगारपूरा, सिंधी कँप, भिमनगर, न्यू भिमनगर हे सर्वाधिक कोरोनाबाधित परिसर आहे. या भागातील अरूंद गल्ल्या, अगदी लागून असलेली घरे यामुळेही संक्रमणाचा धोका वाढला आहे.

अकोल्यात मरण पावलेल्या १३ रूग्णांपैकी तब्बल आठ रूग्ण अगदी शेवटच्या क्षणी रूग्णालयात दाखल झाले होते. तोपर्यंत त्यांनी आपला आजार प्रशासन आणि लोकांपासून लपवून ठेवला होताय. याच काळात त्यांचा अनेकांशी संपर्कही आलाय. अगदी शेवटच्या क्षणी रूग्णालयात दाखल झालेले हे रूग्ण वाचू शकले नाहीच सोबतच त्यांच्या संपर्कात आलेलेही अनेकजण बाधित झाले आहेत.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला