शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

CoronaVirus in Akola : अ‍ॅक्टिव्ह रुग्ण प्रथमच ७०० च्या पेक्षा जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 11:11 IST

धक्कादायक बाब म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पहिल्यांदाच सातशेच्या वर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, गुरुवारी आणखी एकाचा मृत्यू झाला, तर ९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये २३ अहवाल रॅपिड टेस्टचे तर ७६ अहवाल आरटीपीसीआर चाचण्याचे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पहिल्यांदाच सातशेच्या वर पोहोचली आहे.आॅगस्टच्या सुरुवातीला रुग्णसंख्या वाढीचा आलेख घटला होता; मात्र मागील १५ दिवसांपासून कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. रुग्णसंख्या सोबतच मृत्यूचा दरही झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी त्यात आणखी एकाची भर पडली. मृत्यू झालेला हा ७२ वर्षीय रुग्ण पातूर येथील रहिवासी होता.३१ आॅगस्ट रोजी त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर दुसरीकडे ९९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यामध्ये आरटीपीसीआर चाचणीचे ७६ पॉझिटिव्ह अहवाल आहेत.यामध्ये मोहरल बार्शीटाकळी येथील २० जण, डाबकी रोड व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी चार जण, अकोली जहागीर येथील तीन जण, कान्हेरी, कृषी नगर व बिर्ला कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित तुकाराम नगर, बालाजी नगर, बाळापूर, शास्त्री नगर, मराठा नगर, गुडधी, शिवसेना नगर, अडगाव, शंकर नगर, गोरक्षण रोड, जठारपेठ, सरस्वती भवन, आलेगाव ता. अकोट, गीता नगर, तेल्हारा, सुधीर कॉलनी, मोमीनपुरा, झोडगा ता. बार्शीटाकळी, जवाहर नगर, धामनधरी ता. बार्शीटाकळी, दोनद ता. बार्शीटाकळी, एसपी आॅफिसजवळ, माउंट कारमेलजवळ, न्यू तापडिया, छोटी उमरी व चोहट्टा बाजार, अकोट फैल, डाबकी रोड, तेल्हारा व अकोट येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. गोरेगाव ता. अकोला, एरंडा ता. बार्शीटाकळी, बाळापूर, उमरी, खेळकर नगर व बोरगाव मंजू येथील आहे. अकोला ग्रामीणसह शहरातही आता रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.५७ कोरोना रुग्णांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २३ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १३ जण, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून तीन जण, खासगी रुग्णालय व हॉटेल येथून १५ जण, तर कोविड कोरोना सेंटर, हेंडज मूर्तिजापूर येथून तीन जणांना, अशा एकूण ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला