शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : एकाचा मृत्यू; ६२ ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 10:25 IST

३२ अहवाल आरटीपीसीआरचे, तर ३१ अहवाल रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टचे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्यावाढीचा वेग मंदावला होता; मात्र गत काही दिवसात कोरोनाचा कहर पुन्हा वाढला असून, गुरुवारी आणखी एकाचा बळी गेला आहे. तर ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ३२ अहवाल आरटीपीसीआरचे, तर ३१ अहवाल रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टचे आहेत.कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असताना मृत्यूदरही कायम आहे. गुरुवारी त्यात आणखी एका मृत्यूची भर पडली. हा ५८ वर्षीय रुग्ण खेडकरनगर येथील रहिवासी असून, उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तर आरटीपीसीआरचे ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये सात महिला व २५ पुरुष आहेत. त्यात सहा जण सिरसोली ता. अकोट येथील तर दोन जण अकोट येथील, पाच जण वरुर ता. तेल्हारा येथील, तीन जण तेल्हारा येथील, चार जण सुटाळा येथील रहिवासी असून, दोन जण जीएमसी येथील तर अन्य माउंट कारमेल शाळेजवळ, पंचशील नगर, संताजी नगर, शास्त्री नगर, काटखेड ता. बार्शीटाकळी, सस्ती ता. पातूर, मलकापूर, मूर्तिजापूर, डाबकी रोड, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. सायंकाळी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.२० जणांना डिस्चार्ज!दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून सात, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून पाच असे एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनाने वैद्यकीय अधिकाऱ्याचा बळी!जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कोरोनाविरुद्ध लढत आहेत. अशातच गुरु वारी आणखी एका वैद्यकीय अधिकाºयाचा कोविडमुळे मृत्यू झाला. मृत्यू पावलेले ५८ वर्षीय वैद्यकीय अधिकारी हे मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात सीएमओ पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वीदेखील अकोल्यातील एका वैद्यकीय अधिकाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या