शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola: एकाचा मृत्यू; ३६ पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 11:12 IST

Coronavirus news, Akola गत सहा महिन्यांपासून दररोज सरासरी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

अकोला : जिल्ह्यातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी त्यात दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. गुरुवारी त्यात आणखी ३६ रुग्णांची भर पडली. यातील २४ पॉझिटिव्ह अहवाल हे आरटीपीसीआर चाचणीचे, तर १२ अहवाल रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीचे आहेत. तर दुसरीकडे मृत्यूचे सत्र सुरूच असून, आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.गत सहा महिन्यांपासून दररोज सरासरी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. हे सत्र सुरूच असून, गुरुवारी त्यात आणखी एकाची भर पडली. मृत रुग्ण हा रामदासपेठस्थित संतोषी माता मंदिर परिसरातील ६५ वर्षीय व्यक्ती होता. ६ आॅक्टोबर हा रुग्ण दाखल झाला होता. गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २४ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये बार्शीटाकळी येथील तीन जण, गीता नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन उर्वरित राजपूतपुराजवळ, जवळका ता. अकोट, अजनी ता. बार्शीटाकळी, कृषी नगर, आदर्श कॉलनी, मोहम्मद अली रोड, संतोषी माता मंदिरजवळ, खदान, शिवाजी चौक, शिवनी, अकोट, जीएमसी व निंभोरा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच सायंकाळी प्राप्त अहवालामध्ये अकोट, फुले चौक, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. यासह रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टमध्ये १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.४२ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३१ जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून चार जण, अवघाते हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून एक जण, अकोला अ‍ॅक्सिडेंट क्लिनिक येथून पाच जण व सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक जणाला, अशा एकूण ४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला