शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : दिवसभरात १५ रुग्ण वाढले; २६ बरे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 18:38 IST

शुक्रवार, २९ जुलै रोजी ’आरटीपीसीआर’ चाचण्यांमध्ये १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

अकोला : गत चार महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाचा कोरानाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, दिवसागणिक या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शुक्रवार, २९ जुलै रोजी ’आरटीपीसीआर’ चाचण्यांमध्ये १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळै जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २६२३ वर गेली आहे. दरम्यान, दिवसभरात २६ जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत ४२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.पश्चिम विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी ओळख झालेल्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे ३२८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सकाळी चार पुरुष व एक महिला अशा पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये सिंधी कॅम्प, न्यू भिम नगर, जठारपेठ, मुर्तिजापर व माना येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पाच महिला व पाच पुरुष अशा एकूण दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये अकोट येथील सहा जणांसह दहीहांडा येथील तीघे, जवाहर नगर अकबरी प्लॉट, अकोला येथील एकाचा समावेश आहे.२६ जण कोरोनामुक्तशुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११ जणांना तर कोविड केअर सेंटर अकोला येथून १५ जणांना अशा एकूण २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.४२२ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २०९६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १०५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला