शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

CoronaVirus : अकोल्यात आणखी २५ रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:45 IST

शनिवार, २० जून रोजी यामध्ये आणखी २५ रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधित रुग्णांचा आकडा ११६१ झाला आहे.

ठळक मुद्देशनिवारी सकाळी एकून २३८ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६० वर गेली आहे.

अकोला: अकोल्यात कोरोना संसर्गाचा वेग काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार, २० जून रोजी यामध्ये आणखी २५ रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधित रुग्णांचा आकडा ११६१ झाला आहे. तर अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६० वर गेली आहे.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णआढळून येत असून, कोरोनाच्या बळींचा आकडाही दिवसागणिक वाढतच आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११३६ होती. शनिवारी यामध्ये २५ रुग्णांची भर पडत हा आकडा ११६१ झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी एकून २३८ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर २१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.पॉझिटिव्ह २५ अहवालात नऊ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. त्यात आदर्श कॉलनी येथील चार, शंकर नगर, अशोक नगर, न्यु साई नगर, जूने शहर येथील प्रत्येकी दोन, तर रामदास पेठ, अकोट फैल, बोरगांव मंजू, मूकूंद वाडी, हरिहर पेठ, हैदरपूरा, कच्ची खोली, खदान, शास्री नगर, गायत्री नगर, सोनटक्के प्लॉट, सिंधी कॅम्प व बुलडाणा येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.प्राप्त अहवाल- २३८पॉझिटीव्ह- २५निगेटीव्ह-२१३आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ११६१मयत-५९(५८+१), डिस्चार्ज-७४२दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३६०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला