शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बेफिकिरीमुळे वाढला कोरोनाचा प्रकोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 10:59 IST

सर्वसामान्यांसह आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी कोरोनाच्या बाबतीत चिंता वाढविणारी ठरत आहे.

- प्रवीण खेतेअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. रुग्णालयात गंभीर रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असतानाही सर्वसामान्यांसह आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी कोरोनाच्या बाबतीत चिंता वाढविणारी ठरत आहे.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र तरीदेखील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये एकीकडे भीतीचे वातावरण आहे; मात्र तरीदेखील बहुतांश लोक मास्कविनाच रस्त्यावर वावरत आहेत. मनात भीती असली तरी प्रत्यक्षात मात्र लोक बेफिकिरीने राहत असल्याचे वास्तव आहे. तर दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीतही आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी दिसून येत आहे. रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्याच्याशी वेळीत संपर्क साधला जात नाही. तर दुसरीकडे होम क्वारंटीन असलेल्या रुग्णांच्या हातावर होम क्वारंटीनचे शिक्के मारले जात नाहीत. त्यामुळे कोविडचे रुग्ण बिनधास्त बाहेर फिरताना दिसून येत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या बेफिकिरीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव आणखी वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांची बेफिकिरीप्रारंभी - आतासॅनिटायझरचा जास्त उपयोग - सॅनिटायझरचा फारसा उपयोग नाहीबाहेर निघण्यास टाळायचे - आता गटागटाने फिरणाऱ्यांची संख्या वाढलीजीवनावश्यक वस्तूंची होम डिलेव्हरी - थेट बाजारपेठेत नागरिकांची गर्दीमास्क, रुमालचा उपयोग - मास्कचा वापर अनेक जण टाळताना दिसून येत आहेतखाद्यपदार्थांच्या निर्जंतुकीकरणावर भर - याकडे फारशे लक्ष दिले जात नाही

सहा महिन्यातील बदल 

प्रारंभीआता
रुग्ण आढळताच परिसर सील     रुग्णाचे घरही सील केले जात नाही
पॉझिटिव्ह अहवाल येताच रुग्णाशी संपर्कपॉझिटिव्ह अहवाल येऊनही रुग्णांशी उशिरा संपर्क
हायरिस्क संदिग्धांच्या तपासण्या फक्त कुटुंबातील सदस्यांच्याच चाचण्या (अनेकदा त्यांच्या चाचण्यांकडे दुर्लक्ष)
बाहेरून येणाºया प्रत्येक व्यक्तीची तपासणीनागरिकांनी स्वत:हून संपर्क साधल्यावरच तपासणी
रुग्णालयात दहा दिवस उपचार               दीड दिवस सर्वोपचार रुग्णलयात, तर पाच दिवस पीकेव्ही क्वारंटीन सेंटरमध्ये उपचार
पॉझिटिव्ह रुग्णाच्या तीन चाचण्या          एकचदा चाचणी केली जाते

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या