शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण ‘होम क्वारंटीन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 10:32 IST

शहरात आतापर्यंत १७, तर ग्रामीण भागात १५ पेक्षा जास्त रुग्णांनी होम क्वारंटीन हा पर्याय निवडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना जिल्हा प्रशासनाने होम क्वारंटीनची मुभा दिली होती. या सुविधेचा लाभ घेत शहरात आतापर्यंत १७, तर ग्रामीण भागात १५ पेक्षा जास्त रुग्णांनी होम क्वारंटीन हा पर्याय निवडला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने खाटांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, या अनुषंगाने कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नाहीत, अशा पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटीनची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली होती; परंतु सुरुवातीला शहरी भागातच या सुविधेचा लाभ रुग्णांनी घेण्यास सुरुवात केली होती; मात्र आता ग्रामीण भागातही रुग्ण होम क्वारंटीनचा पर्याय निवडत आहेत. ग्रामीण भागात हा पर्याय निवडताना जिकिरीचे असून, नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. होम क्वारंटीन होताना रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होऊ शकतो.

ज्या रुग्णांनी होम क्वारंटीनची मागणी केली आहे, अशा रुग्णांच्या घराची पाहणी केली जाते. रुग्ण सर्वच निकष पार पाडत असेल, तरच त्याला होम क्वारंटीनची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.- डॉ. फारुख शेख,वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या