शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव मंजू येथे खाजगी डॉक्टरला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:01 IST

एका खाजगी डॉक्टरचा कोरोना चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बोरगाव मंजू : अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एका खाजगी डॉक्टरचा कोरोना चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाने दखल घेऊन संबंधित रुग्णांच्या परिसरात भेट देऊन पाहणी करून उपाययोजना राबविण्यात येत आहे.येथील एका खाजगी डॉक्टरला अस्वथ वाटत असल्याने त्यांनी अकोला येथील शासकीय रुग्णालयात १५ जुन रोजी तपासणी करून स्वॅब दिला ,परत बोरगाव मंजू येथुन दोन दिवसानी आपल्या नातेवाईकांकडे औरंगाबाद येथे गेले. त्यांचा वैद्यकीय तपासणी कोरोना अहवाल दिनांक २० जुन रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुुकीकरण औषधी फवारणी करण्यासह, आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून सदर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व इतर परिसरातील घरांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या १६ आशा वर्कर,आठ अंगणवाडी सेविका, आशा गट प्रर्वतक आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक आदी पथकाने सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. तब्बल सात हजार लोकांचा सर्र्व्हे करण्यात येणार आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरात ठाणेदार हरिश गवळी, सरपंच चंदा खांडेकर, जिल्हा परिषद सदस्या निता संदीप गवई, आरोग्य अधिकारी यांनी भेट देऊन जनतेने सावधगिरीने बाळगुण शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या