शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपात संत जगनाडे महाराज जयंतीवरून वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:14 IST

मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता नगरसचिव अनिल बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात ...

मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता नगरसचिव अनिल बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी राजेश कोंडाणे, अविनाश वासनिक, संजय चव्‍हाण, राजेश सोनाग्रे, सतीश वखारिया, पंकज देवळे, नीलम खत्री, उमाकांत डगवाले, किशोर सोनटक्‍के, पूर्णाजी पाटील, पुरुषोत्तम इंगळे, रवींद्र शिंदे, सुरक्षा रक्षक लता चोरपगार, सुनंदा आटोटे, शोभा पांडे, आर.पी. खडसे, विनोद वानखडे आदींची उपस्थिती होती. यादरम्यान, प्रशासनाने जगनाडे महाराज यांची जयंती का साजरी केली नाही, असा आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य सभागृहात दाखल हाेत संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. यावेळी आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिप जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, नगरसेविका किरण बोराखडे, प्रतिभा अवचार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित हाेते.

नगरसचिवांनी नियाेजित वेळेनुसार संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी केली. शासन निर्णयानुसार थाेर पुरुष, संतांची जयंती साजरी केली जाते.

-संजय कापडणीस आयुक्त मनपा

मनपा प्रशासनाला संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा विसर पडला हाेता. त्याची आठवण आम्ही करून दिल्यावर त्यांनी प्रतिमेला हारार्पण केले.

-राजेंद्र पाताेडे प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी