शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

रेल्वे भाडेवाढीविरुद्ध कॉँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: June 22, 2014 01:55 IST

गांधी चौकात रास्ता रोको: मध्यवर्ती बस स्थानकाजवळ निदर्शने

अकोला : रेल्वे भाडेवाढीविरोधात कॉँग्रेसने शनिवारी ठिकठिकाणी आंदोलन केले. आंदोलनात केंद्रातील एनडीए सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. शुक्रवारी रेल्वे प्रवासी भाड्यात १४.२ तर मालवाहू भाड्यात ६.५ टक्के दरवाढ करण्यात आली. या दरवाढीचा राजकीय पक्षांनी विरोध करीत केंद्र सरकारवर टीका केली. रेल्वे भाडेवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणार असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान, भाडेवाढीच्या विरोधात कॉँग्रेसने गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारने केलेल्या भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. आंदोलनात कॉँग्रसचे महानगराध्यक्ष मदन भरगड, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, विष्णू मेहरे, सुधीर ढोणे, माजी आमदार बबनराव चौधरी, सीमा ठाकरे, निखिलेश दिवेकर, अनुप खरारे, गणेश कटारे, अभिषेक कोकाटे,राजेश पाटील, सचिन गिरी, सिमा ठाकरे, रमेश मोहोकार, देवीदास सोनोने, कैलास देशमुख, संजय मेश्रामकर, सुरेश ढाकोलकर, कृष्णा मोरे, लक्ष्मण कडू, दिनेश खोब्रागडे, शेख बबलू, इस्माईल ठेकेदार, महेबूब खान, उमा शर्मा, जावेद खान, तश्‍वर पटेल, अब्दुल गणी, आदी सहभागी झाले होते. दरम्यान, युवक कॉँग्रेसने रेल्वे दरवाढीच्या विरोधात शनिवारी स्वराज्य भवनापासून गाढव मिरवणूक काढली. मिरवणुकीदरम्यान मदनलाल धिंग्रा चौकात भाववाढीचा निषेध करण्यात आला.