शहरातील शिवाजी महाराज चौकात तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत पाचडे, शहराध्यक्ष सारंग मालाने यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशांत पाचडे, सारंग मालानी, गजानन वारकरी, देवीदास बुले, सुभाष लटकुटे, नगरसेवक अफजल भाई, ॲड. मनोज खंडारे, अनुराग वानरे, विकास देशमुख, गणेश भोरे, विजय देशमुख, रघुनाथ धुमाळे, मनीष महाजन, महादेवराव सातपुते, प्रकाश मनवानी, उबेद खान पठाण, संदीप भुस्कट, चेतन रुपरेलिया, इमरान पटेल, शरद ठाकरे, अरुण म्हैसने, महेंद्र पवार, सौरभ देशमुख, पंजाबराव पटके, वैभव पाचडे, गोपी सुरत्ने, फर्हान पटेल, अविनाश कोरपडे, हैदर अली, पद्माकर रेखाते, अविनाश गव्हाणे, पवन पुंडकर, शुभम राऊत, नासिकराव नहाटे, मोसिन बेग, संगरतन धुळे, शेख असिफ, शेख खाजा अ. रशीद, पंजाबराव पटके, विश्वनाथ गव्हाळे आदी उपस्थित होते. (फोटो)
अकोटात काँग्रेसचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:30 IST