शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेसने केला इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:23 IST

अकाेला : पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने हाेणाऱ्या वाढीमुळे सामान्य जनता हाेरपळत निघत असून केंद्र सरकारच्या धाेरणांचा निषेध केला. महाराष्ट्र प्रदेश ...

अकाेला : पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने हाेणाऱ्या वाढीमुळे सामान्य जनता हाेरपळत निघत असून केंद्र सरकारच्या धाेरणांचा निषेध केला.

महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार अकोला महानगर काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वात अकोला शहरातल्या वेगवेगळ्या पेट्रोलपंप वर पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ चाॅकलेट व ‘अच्छे दिन’ च्या नावावर लॉलिपॉप वाटून व भाववाढीच्या विरोधात प्रचंड घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले. आंदाेलनात यावेळी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी, अनुसूची जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण माजी महापौर मदन भरगड, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर रमाकांत खेतान, अशोकराव अमानकर , उदयराव देशमुख ,डॉ सुभाष कोरपे ,जिल्हा परिषद सदस्य नारायणराव चिंचोळकर ,प्रकाश तायडे , जब्बार भाई , विवेक पारसकर युवक काँग्रेसचे महेश गणगणे ,राजेश राऊत, प्रदीप वाखारिया ,नगरसेवक मब्बा पैलवान, पराग कांबळे, इरफान भाई, मोंटू भाई , नावेद शेख, जमीरभाई बर्तनवाले,सौरभ चौधरी,आकाश कवडे, आकाश शिरसाट, सुरेश ढाकूलकर , पुष्पाताई गुलवाडे , सागर कावरे, अंशुमन देशमुख, हेमंत देशमुख , तश्वर पटेल ,फैजल खान ,सुधीर ढोणे, अशाेक साईखेडे ,सय्यद शहजाद ,राजेश चितलांगे, महेंद्र गवई , अंकुश पाटील तायडे, युसूफ भाई ,अब्दुल्ला भाई, मनीषा महल्ले आदी उपस्थित होते