शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा यांच्याविरूद्ध रामदासपेठ पोलिसांकडे तक्रार!

By राजेश शेगोकार | Updated: September 13, 2022 18:16 IST

नवनीत राणा यांच्याविरूद्ध रामदास पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली आहे. 

राजेश शेगोकार, अकोला : अमरावतीमधील एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात गोंधळ घालून ते प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा खोटा आरोप करून दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जावेद झकेरिया यांनी करीत, नवनीत राणा यांच्याविरूद्ध १३ सप्टेंबर रोजी दुपारी रामदास पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली आहे. 

अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते जावेद झकेरिया यांच्या तक्रारीनुसार ७ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हिडिओसह एक बातमी झळकली होती. त्यामध्ये खासदार नवनीत राणा पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घालून एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा आधार घेत, हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा आरोप करीत होत्या. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने भिन्न धर्मिय युवकाने लव्ह जिहाद अंतर्गत मुलीला पळवून नेल्याचा आरोत त्यांनी केला.  हिंदू मुली मुस्लीम मुलांसोबत पळून गेल्याच्या खोट्या बातम्या खासदार राणा पसरवून राजकीय फायद्यासाठी दोन धर्मातील लोकांना भडकावित असल्याचा आरोप जावेद झकारिया यांनी तक्रारीतून केला. 

खासदार राणा यांनी हे कृत्य दोन धर्म आणि समुदायांमध्ये दंगल घडविण्याच्या उद्देशाने केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याजी मागणी जावेद झकेरिया यांनी केली आहे. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाAkolaअकोला