शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी घेतला कंत्राटदारांचा वर्ग!

By admin | Updated: February 24, 2016 01:45 IST

कामांचा दर्जा आणि गुणवत्ता कायम ठेवण्याची केली सूचना.

अकोला: निकषानुसार रस्ते व नाल्यांची कामे न करणार्‍या कंत्राटदारांच्या देयकातून मनपा प्रशासनाने २५ ते ३0 टक्के रक्कम कपात केली. प्रशासनाच्या धोरणामुळे नगरसेवक-कंत्राटदारांच्या पायाखालची वाळू सरकली असतानाच शहरात यापुढे सुरू होणार्‍या विकास कामांचा दर्जा टिकवून ठेवण्याच्या उद्देशातून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी मंगळवारी मुख्य सभागृहात कंत्राटदार आणि बांधकाम विभागातील अभियंत्यांचा क्लास घेतला. कामांचा दर्जा आणि गुणवत्ता कायम ठेवण्याचा सूचनावजा इशारा यावेळी अभियंत्यांसह कंत्राटदारांना देण्यात आला. शहरात रस्ते, नाल्या, पेव्हर ब्लॉक व धापे टाकण्याची कामे थातूर-मातूर पद्धतीने होत असल्यामुळेच अवघ्या सहा-सहा महिन्यांच्या कालावधीत विकास कामांची पुरती वाट लागत असल्याचे चित्र आहे. विकास कामांसाठी प्रकाशित केल्या जाणार्‍या निविदांमध्ये निकषानुसार साहित्य व वस्तूंचा समावेश अपेक्षित असताना महापालिकेचा बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. त्यामुळे की काय, रस्ते, नाल्या, धापे तयार करण्यापूर्वी निविदेतून देखभाल दुरुस्तीची अट पद्धतशीरपणे वगळल्या जाते. त्याचा फायदा कंत्राटदाराला होतो आणि रस्ता तयार केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आत पुन्हा तो रस्ता नादुरुस्त होत असल्याचे चित्र समोर येते. अर्थातच, हा सर्व प्रकार नगरसेवक, कंत्राटदार आणि बांधकाम विभागाच्या संमतीमुळे होऊन दरवर्षी दर्जाहीन विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधींच्या देयकांवर डल्ला मारला जात आहे. अशाच काही कामांची मनपा आयुक्त अजय लहाने यांनी तपासणी करून कंत्राटदारांच्या देयकातून रक्कम कपात केली. आगामी दिवसांमध्ये शहरात नागरी दलित वस्ती सुधार योजना, मूलभूत सुविधा, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व दलितेतर योजना अशा एकूण ३१ कोटींची विकास कामे होणार आहेत. विकास कामांचा दर्जा योग्य राहावा यासाठी बांधकाम विभागातील अभियंत्यांसह कंत्राटदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले होते.