शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

जिल्हाधिकारी सायकलवर; चांदुरात वाटणार सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:30 IST

अकोला : जिल्ह्यात शेतकºयांना सात-बारा सहज व सुलभरीत्या मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआज सर्व शासकीय अधिकारी कार्यालयात सायकलने येणार!शेतक-याच्या वेशात संगणकीकृत सात-बारा वितरित करणारअधिकारी व कर्मचारी कार्यालयात सायकलवर येणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात शेतकºयांना सात-बारा सहज व सुलभरीत्या मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले आहे. मंगळवार, १ आॅगस्टला महसूल दिनानिमित्त स्वत: जिल्हाधिकारी शेतकºयाच्या वेशात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने जाऊन शेतकºयांना संगणकीकृत सात-बारा वितरित करणार आहेत.सात-बारा हा शेतकºयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सात-बाराचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. अकोला जिल्ह्यात हे काम पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात जाणार आहेत. त्यानंतर गावात बैलगाडीने फिरणार आहेत. यावेळी ते संगणकीकृत सात-बाराचे शेतकºयांना वितरण करणार आहेत. या माध्यमातून शेतकºयांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे, हा देखील या उपक्रमामागील उद्देश आहे.