शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शीतपेयाच्या बाटलीत मृत साप!

By admin | Updated: April 25, 2016 01:57 IST

वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील घटना.

मेडशी (वाशिम) : जिल्ह्यातील मेडशी येथे विनर कंपनीच्या शीतपेयात रविवारी चक्क मृत साप आढळला. मेडशी येथील चंद्रकांत घुगे हे शीतपेय पिण्याकरिता गावातीलच एका दुकानात गेले. त्यांनी विनर कंपनीच्या शीतपेयाची मागणी दुकानदारास मागणी केली. दुकानदाराने फ्रीजमधून बाटली बाहेर काढताच, त्यामध्ये दोरीसारखी वस्तू असल्याचे निदर्शनास पडले. बारकाईने पाहिले असता, बाटलीमध्ये जवळपास एक फूट लांबीचे सापाचे मृत पिल्लू आढळले. बाटलीतील द्रव्य काळय़ा रंगाचे असल्यामुळे सापाचे पिल्लू लगेच दिसले नाही; मात्र निरखून बघितल्यावर ते दिसून आले. ही वार्ता गावात पसरून नागरिकांनी गर्दी केली. बाटलीची पॅकिंग मार्च २0१६ मध्ये गजानन बॉटलिंग, चिखली, जिल्हा बुलडाणा येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी पातूर येथील विनर कंपनीचे एजन्ट नितीन भटकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मूळ एजन्ट व मालक प्रताप देशमुख यांच्याकडून बाटल्या आणल्याचे सांगितले. मात्र शीतपेय कंपनीचे मालक प्रतापराव जाधव यांनी शीतपेयाच्या बाटलीत साप जाणे शक्यच नसल्याचे सांगून व्यावसायिक स्पर्धकांनी माझ्याविरुद्ध केलेले हे षड्यंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.