शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोकेन बाळगणाºयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 16:40 IST

अकोला:  येथील रेल्वेस्थानक परिसरात कोकेन हा अंमली पदार्थ घेऊन आलेल्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून त्याच्याकडून ७ ग्राम कोकेन जप्त करण्यात आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुप्त माहितीच्या आधारे  रेल्वे स्टेशन परिसरात एका इसमास 7 ग्राम कोकिन या अमली पदार्थासह  सकाळी 7 वाजताच्या दरम्यान रंगे हात पकडले  या  अमली ...

ठळक मुद्दे७ ग्राम कोकेन जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

अकोला:  येथील रेल्वेस्थानक परिसरात कोकेन हा अंमली पदार्थ घेऊन आलेल्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून त्याच्याकडून ७ ग्राम कोकेन जप्त करण्यात आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने गुप्त माहितीच्या आधारे  रेल्वे स्टेशन परिसरात एका इसमास 7 ग्राम कोकिन या अमली पदार्थासह  सकाळी 7 वाजताच्या दरम्यान रंगे हात पकडले  या  अमली पदाथार्ची किंमत राष्ट्रीय बाजार पेठेत व  आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत वेगवेगळी असल्याने निश्चित  किंमत समोर आली नाही.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक आणि अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात डीवायएसपी राहुल धस, एपीआय चव्हाण , उपनिरीक्षक रणजित ठाकूर ,राजेश वानखडे , मनोज नागमते पाटील , शक्ती कांबळे , अमित दुबे यांनी केली.