शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम स्लम भागात स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:35 IST

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान अं तर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्थानिक नवीन बैदपुरा  परिसरातील मुस्लीमबहुल परिसरातील स्लम भागात स्वच्छता  अभियान राबविण्यात आले. भाजप अल्पसंख्याक सेल आणि  येथील रहेबर कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्या त आली. शाळेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि भाजप  अल्पसंख्याक पदाधिकारी यांनी स्वच्छतेचा संदेश येथे दिला.

ठळक मुद्देभाजप अल्पसंख्याक, रहेबर कॉन्व्हेंटचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान अं तर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्थानिक नवीन बैदपुरा  परिसरातील मुस्लीमबहुल परिसरातील स्लम भागात स्वच्छता  अभियान राबविण्यात आले. भाजप अल्पसंख्याक सेल आणि  येथील रहेबर कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्या त आली. शाळेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि भाजप  अल्पसंख्याक पदाधिकारी यांनी स्वच्छतेचा संदेश येथे दिला.सोमवारी रहेबर कॉन्व्हेंटमध्ये महात्मा गांधी जयंतीच्या  निमित्ताने कार्यक्रम घेतला गेला. भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  चांद खान येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी येथे  मोलाचे मार्गदर्शन केले. चौदाशेमध्ये मुस्लीम धर्माचे पहिले  हदीस यांनीदेखील स्वच्छतेला फार महत्त्व दिले होते. स्वच्छतेत  अर्धे इमान त्यांनी मानले आहे. त्या दिशेने आपण वाटचाल  करून आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावे, जेणेकरून आ पण रोगराईला दूर ठेवू शकतो. असे आवाहनही त्यांनी केले.  परिसरातील सर्व्हिस लाइन, नाल्या साफ करण्यात आल्यात.  दारासमोरील पडदे दोन दिवस आडने स्वच्छ ठेवण्याचे आवाहन  येथे करण्यात आले. डस्टबीन भेट देऊन जनजागृती करण्यात  आली. या मोहिमेत रहेबर कॉन्व्हेंटचे संचालक शकील खान,  जावेद खान, कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक अबरार, मो. अनवर  हुसेन, तहसीन हसन, जरिना अन्सार, फियाज खान,जमीर  खान, फैजअली खान, सद्दाम खा, मुमताज, शिवशंकर धवले,  आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल जमीर  अहमद खान यांनी तर आभार अरविंद जोध यांनी केले.