शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका परिसरातच स्वच्छता मोहीमेची गरज

By admin | Updated: June 25, 2017 08:30 IST

पालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला महापालिका कार्यालय परिसरातच स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज असल्याचे चित्र दिसत असून, याकडे पालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनची मोहीम देशभरात सुरू केली आहे. त्या मिशनची दखल घेत अकोल्यातही स्वच्छता मोहीम राबविण्याच्या कामास गती मिळत आहे. त्या दिशेने शेकडो वाहने अलीकडे प्रत्येक प्रभागातील परिसरात दररोज दारोदारी जाऊन कचरा गोळा करीत आहेत. महानगर स्वच्छ करीत असताना मात्र महापालिकेचे आपल्या कार्यालय परिसराकडेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या कक्षाजवळ आणि महापालिकेच्या बंद असलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर गत अनेक दिवसांपासून अतिक्रमण विभागाने उचलून आणलेले भंगार आणि कचरा पडून आहे. पालिकेच्या विविध कक्षातील केरकचरा, प्लास्टिकचे वेस्टेज ग्लास, गुटखा पुड्यांचा कचरा या परिसरात साचलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा कचरा येथे पडलेला असला, तरी त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी अजून तरी कुणी उचललेली नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास कारवाई करण्याचा इशारा देणाऱ्या महापालिका आयुक्त आणि महापौर यांनी कार्यालय परिसरातच आता स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.