शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहिनांना हक्क द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार

By admin | Updated: September 15, 2014 01:55 IST

समाज क्रांती आघाडीचा निर्णय

अकोला: शासनाने भारतीय राज्यघटनेत उल्लेख असतानाही राज्यातील कोट्यवधी भूमिहीन, झोपडपट्टीवासीयांना जमिनीचा हक्क देण्यासंदर्भात कायदा केला नाही. भूमिहीन व झोपडपट्टीवासीयांना जमिनीचा हक्क मिळाला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा समाज क्रांती आघाडीने भूमिहीन, झोपड पट्टीवासीयांच्या राज्यव्यापी हक्क परिषदेत दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे होते. प्रमुख अतिथी म्हणून सक्रांआचे नेते गुरुदास कांबळे, डॉ. गोपाल उपाध्ये, डॉ. मिलिंद नाखले, डॉ. सारंगधर तेलगोटे, प्रा. संदीप भोवते, विनोद इंगळे, अमर नगराळे, सागर बोरकर आदींची उपस्थिती होती. प्रा. मुकुंद खैरे म्हणाले की, सत्तेत येणारे पक्ष आमच्या हक्काबद्दल बोलण्यास तयार नसेल तर मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल. त्यामुळे सत्तेत येण्याची स्वप्ने पाहणार्‍या प्रत्येक पक्षाला आमच्या हक्काची दखल घ्यावी लागेल. सरकार श्रीमंत कारखानदारांना जमीन देण्याकरिता सेझचा कायदा बनविते. मौल्यवान जमीन अल्पदरात दिली जाते, असे खैरे यांनी सांगितले.