शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २६१ जण काेराेना पाॅझिटिव्ह;नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST

महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादूर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. दुकाने खुली करण्यासाठी परवानगी हवी असेल तर जिल्हाप्रशासनाने काेराेना चाचणी ...

महापालिका क्षेत्रात काेराेनाचा वाढता प्रादूर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. दुकाने खुली करण्यासाठी परवानगी हवी असेल तर जिल्हाप्रशासनाने काेराेना चाचणी बंधनकारक केली. त्यामुळे शहरातील व्यापारी, दुकानांमधील कामगारांनी चाचणीसाठी पुढाकार घेतला आहे. यादरम्यान, काेराेना सदृष्य लक्षणे आढळून येणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या चाचणी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. शहरात काेराेना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असली तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत,दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांकडून नियम पायदळी तुडविल्या जात आहेत. यामुळे मनपा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.

हाॅटस्पाॅट ठरणाऱ्या झाेनकडे दुर्लक्षशहरात काेराेना बाधीत रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व, दक्षिण झाेन पाठाेपाठ आता पश्चिम झाेनमध्ये वाढली आहे. आजपर्यंत काेराेनाचे सर्वाधिक बाधित रुग्ण पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत हाेते. त्यात जुने शहराची भर पडली आहे. या तीनही झाेनकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पूर्व झोनमध्ये काेराेनाचे १२८ रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये ४७, उत्‍तर झोनमध्ये ४५ व दक्षिण झोनमध्ये ४१ असे एकुण २६१ रुग्ण आढळून आले आहेत.

... जणांनी केली चाचणी

शहरात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आहे. घराेघरी काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मनपाने शहरात झाेन निहाय चाचणी केंद्र सुरु केले असता शनिवारी २४६८ जणांनी चाचणी केल्याचे समाेर आले. यामध्ये १४० नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच २०१८ जणांनी रॅपीड अॅन्‍टीजेन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.