शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

पातुरात एकाच रात्री पाच ठिकाणी चोर्‍या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 20:43 IST

पातूर शहरातील विविध सहा ठिकाणी ११ ऑक्टोबर रोजी रात्री चोरांनी चोर्‍या करून सुमारे २५ हजारांच्या वस्तू लंपास केल्या आहेत. यामध्ये काही प्रकरणात गुन्हा दाखल केला, तर काही चोरीच्या प्रकरणातील फिर्यादी पातूर पोलिसांनी तपासात ठेवल्या आहेत.

ठळक मुद्दे२५ हजारांचा ऐवज लंपास पोलिसांच्या गस्ती पथकावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातूर शहरातील विविध सहा ठिकाणी ११ ऑक्टोबर रोजी रात्री चोरांनी चोर्‍या करून सुमारे २५ हजारांच्या वस्तू लंपास केल्या आहेत. यामध्ये काही प्रकरणात गुन्हा दाखल केला, तर काही चोरीच्या प्रकरणातील फिर्यादी पातूर पोलिसांनी तपासात ठेवल्या आहेत.पातुरातील खाटीकपुरा, तपेहनुमान नगर, भीमनगर, बाळापूर वेस परिसर व शनिवारपुर्‍यासह अन्य ठिकाणी चोरट्यांनी ट्रॅक्टरचे सायलेन्सर, तीन सायकली, काळी-पिवळी टॅक्सीची बॅटरी, अँपे ऑटोची बॅटरी व पाण्याच्या टाकीची चोरी करण्यात आली आहे. यामध्ये नीलेश डोंगरे यांची सायकल, विनोद धाडसे यांच्या एमएच ३0 पी ७७३0 क्रमांकाच्या अँपेची इको कंपनीची बॅटरी, डिगांबर गोतरकर यांच्या  एमएच ३0 जे ९0५0 क्रमांकाच्या वाहनाचे सायलेन्सर व एअर क्लीनर, आनंदा शेगोकार यांच्या एमएच ३0 जे ७८५१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचे सायलेन्सर, किशोर येरखडे यांच्या काळी-पिवळी टॅक्सीची बॅटरी, रामदास बगाडे यांच्या एमएच १८ झेड ८२३९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरची बॅटरी तसेच पाण्याच्या टाकीसह काही सायकलींची चोरी केली. याप्रकरणी फिर्यादी किशोर येरखडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या ३७९ कलमान्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.