शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

चिमुकलीची हत्या; बापास कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:53 IST

नायगाव परिसरातील रहिवासी असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करणार्‍या तिच्या बापास पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शेख फिरोज शेख रशीद असे आरोपी बापाचे नाव आहे. 

ठळक मुद्देचिमुकलीची निर्घृण हत्या करणार्‍या तिच्या बापास पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले यालयाने आरोपीस २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नायगाव परिसरातील रहिवासी असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करणार्‍या तिच्या बापास पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शेख फिरोज शेख रशीद असे आरोपी बापाचे नाव आहे. नायगाव येथील संजय नगरातील रहिवासी शेख फिरोज शेख रशीद याची पाच वर्षीय चिमुकली आलिया परवीन ही शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घराबाहेर गेली असता ती बेपत्ता झाली होती. ती घरी परत न आल्याने तिच्या आईने वडील शेख फिरोज याला भ्रमणध्वनीवर माहिती दिली. त्यानंतर आई-वडिलांनी आलियाचा शोध सुरू केला; मात्र रात्री उशिरापर्यंत ती मिळाली नाही. तीन दिवसांनंतर आलिया परवीन हिचा मृतदेह नायगाव कचरा डेपोत एका पोत्यात बांधलेला नग्नावस्थेत आढळला होता. अत्यंत क्लिष्ट असलेल्या या प्रकरणात आलिया परवीनचा बाप शेख फिरोज शेख रशीद यानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापास रविवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी माधुरी नन्नावरे यांच्या न्यायालयासमोर आरोपीस हजर केले. न्यायालयाने आरोपीस २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.