शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक लागल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 20:14 IST

आलेगाव : विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा शॉक  लागल्याने ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना जांब  येथे १५ सप्टेंबर रोजी घडली.  

ठळक मुद्देविद्युत खांबाला स्पर्श ११ वर्षीय बालकाचा मृत्यू जांब येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव : विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा शॉक  लागल्याने ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना जांब  येथे १५ सप्टेंबर रोजी घडली.  जांब येथील प्रशांत संतोष करवते (११) हा जि. प. मराठी  शाळेत पाचव्या वर्गात शिकत होता. तो त्याच्या मामाच्या  घराच्या अंगणात शुक्रवारी सकाळी १0 वाजता खेळत अस ताना तेथे असलेल्या विद्युत खांबाच्या ताणाला त्याचा स्पर्श  झाला व तो शॉक लागून जागेवरच कोसळला. त्यावेळी  त्याला जवळ असलेल्या आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात  नेण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून  त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच  चान्नी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन सरपंच जगदीश  घायवट यांच्यासमोर पंचनामा केला, तसेच आलेगाव विद्युत  उपकेंद्राचे उपअभियंता खंडारे यांनीसुद्धा घटनास्थळाला भेट  देऊन पाहणी केली. 

सदर घटनेच्या जागी भेट दिली असून,  या घटनेबाबत  वरिष्ठांना घटनेची माहिती दिली आहे. विद्युत निरीक्षक  आल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल. या भागात लहान गाव  असल्यामुळे आकोडे टाकणार्‍यांची संख्या जास्त आहे. हा  आदिवासी भाग आहे. आम्ही नेहमी आकोडे टाकणार्‍यांना  पकडण्यासाठी रात्री किंवा दिवसा गेलो असता येथील काही  नागरिक महावितरणची गाडी दिसताच आकोडे काढून घेता त. या लोकांना जागेवरच पैसे घेऊन मीटर ताबडतोब  देण्याची योजना सुरू केली आहे.बी. डी. खंडारे,विद्युत महावितरण उपअभियंता, आलेगाव.