शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कान्हेरी सरपच्या कृषी पर्यटन केंद्रात शॉक लागून बालकाचा मृत्यू

By admin | Updated: June 9, 2016 02:02 IST

आकस्मिक मृत्यूची नोंद; मृत बालक वाशिम जिल्ह्यातील.

बाश्रीटाकळी (जि. अकोला): तालुक्यातील कान्हेरी सरप येथील वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्रावर कुटुंबीयांसह आलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी दुपारी २ वाजता घडली. निशांत श्रीकृष्णराव चोपडे (रा. खडी धामणी जि. वाशिम) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगरू ळपीर तालुक्यातील खडी धामणी येथील चोपडे कुटुंबीय बुधवारी सकाळी कान्हेरी सरप येथील शेतकरी नेते व उद्योजक प्रकाश पोहरे यांच्या मालकीच्या वेदनंदिनी पर्यटन केंद्रावर पोहोचले. निशांतचे आई-वडील व इतर नातेवाईक पर्यटन केंद्रावर हजर असतानाच बाजूच्या शॉवरखाली लहान मुले आंघोळ करीत होते. निशांत हा आंघोळ करू न बाहेर आला असता, कंपाउंडजवळ त्याला विजेचा जोरदार शॉक बसला. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. ही बाब येथील कर्मचार्‍यांच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच वेदनंदिनी पर्यटन केंद्रातील एका वाहनाने त्याला तातडीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात हलविले; परंतु उपचाराआधीच त्याची प्राणज्योत मालवली. सवरेपचार रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर निशांतचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करू न प्रकरण बाश्रीटाकळी पोलिसांकडे वर्ग केले.