शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

बालगृहातील मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातून आला होता अकाेल्यातील बालगृहात

By सचिन राऊत | Updated: August 12, 2023 12:07 IST

मलकापूर राेडवर असलेल्या बालगृहातील एका १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  घडली.

अकाेला : मलकापूर राेडवर असलेल्या बालगृहातील एका १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  घडली. या प्रकरणी खदान पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करीत तपास सुरू केला आहे. या मुलाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, अहवाल आल्यानंतर या घटनेचे नेमके कारण समाेर येणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

पुण्यातील बालगृहात असलेला एक १५ वर्षीय मुलगा काही दिवसांपूर्वीच मलकापूर राेडवर असलेल्या बालगृहात आला हाेता. या ठिकाणी आल्यापासूनही ताे शांत राहत असल्याने त्याच्याशी बाेलण्याचा प्रयत्न संबंधितांकडून करण्यात येत हाेता.

मात्र सतत मग्न राहत असलेल्या या मुलाने गुरुवारी दळण काढण्यासाठी चक्कीत जात असल्याचे सांगत या चक्कीचे दार आतून लावले व गळफास घेतला. आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणाची खदान पाेलिसांनी पंचनामा केला असून, तपास सुरू केला आहे.