शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

मुख्यमंत्र्यांचा दौरा; शेतकरी जागर मंचचे पदाधिकारी स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 2:53 PM

मनोज तायडे व कृष्णा अंधारे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अकोला जिल्ह्याला भेट देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांचे आगमण होण्यापूर्वी शेतकरी जागर मंचाचे पदाधिकारी मनोज तायडे व कृष्णा अंधारे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.मुख्यमंत्री येणार असल्याने खबदारीचा उपाय म्हणून दोन्ही नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी शिवसेना नेते दिवाकर रावते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शेतकरी जागर मंचच्या नेत्यांनी त्यांना घेराव घालून शेतकऱ्यांच्या मनात खदखदत असलेला असंतोष व्यक्त केला. या पृष्ठभूमीवर खबरदारी म्हणून रविवारी सकाळीच मनोज तायडे यांना रामदास पेठ पोलिस ठाण्यात, तर कृष्णा अंधारे यांना सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस