अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, ६ मे रोजी अकोला जिल्हा दौर्यावर येणार होते; मात्र हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयामार्फत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. ६ मे नंतर मुख्यमंत्री अकोला दौर्यावर येणार आहेत; मात्र त्यांच्या सुधारीत दौर्याची तारीख अद्याप निश्चित आली नाही.
मुख्यमंत्र्यांचा अकोला दौरा लांबणीवर
By admin | Updated: May 3, 2015 02:14 IST