शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

शेतक-यांचा चटणी-भाकर सत्याग्रह मोर्चा

By admin | Updated: November 13, 2015 01:57 IST

दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी भरले कुटाराचे पोते.

मालेगाव (जि. वाशिम): येथे भर दीपावलीच्या काळात शेतकर्‍यांनी चटणी-भाकर खाऊन सत्याग्रह केला व दिवाळीची भेट म्हणून मुख्यमंत्री व मंत्री यांना कुटाराचे पोते भेट दिले आहे. मालेगाव येथे १२ नोव्हेंबरला जुन्या बसस्थानकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चटणी- भाकर खाऊन सत्याग्रह मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोधर इंगोले यांनी केले. सकाळी ११ वाजता जुन्या बसस्टँडवर शेकडो शेतकरी जमा झाले होते. मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकर्‍यांच्या मुलांची शिक्षणाची फी माफ करावी, सोयाबीनला ६000 रुपये हमीभाव देण्यात यावा, शेतकर्‍यांना नियमित वीज द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी कुटाराचे पोते भरण्यात आले. यावेळी शेतकरी नेते तथा जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर, जिल्हाध्यक्ष दामोधर इंगोले, कार्याध्यक्ष सोहम झनक, राजू शिंदे, गजानन इढोळे, बंडू इंगोले, शरद कोरडे, गणेश अवचार, ङ्म्रीनाथ काळे आदी अनेक शेतकरी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.