शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल आवश्यक

By admin | Updated: November 9, 2014 23:40 IST

बुलडाणा येथे दिवंगत डॉ कुल्ली यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात अभिनेते अतुल कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

बुलडाणा : भारतीय समाजव्यवस्थेची मानसिकता बदलवायची असेल, तर आधी शिक्षण व्यवस्थेत मूलभूत सुधारणांची गरज आहे. आजच्या शिक्षण पद्धतीतून केवळ स्वार्थी माणसे निर्माण केली जाऊ शकतात. स्वार्थी माणसे समाज विकासाचे कोणतेही काम करू शकत नाहीत, असे परखड मत सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. दिवंगत प्रा. डॉ. सदाशिव कुल्ली यांच्या १५व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन शनिवारी अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. नरेंद्र लांजेवार आणि प्रा. विनोद देशमुख यांनी त्यांची प्रगट मुलाखत घेतली. ते म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुधारणा या सर्व गोष्टींमध्ये मोठे काम करण्यास वाव आहे. करियरच्या नावाखाली आम्ही सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक आंधळी स्पर्धा राबवत आहोत. यातून मुठभर विद्यार्थी पुढे जातात; परंतु बाकीचे विद्यार्थी मागे पडतात. याऐवजी विद्यार्थ्यांमधील वेगवेगळया कलागुणांना वाव देवून त्यांना पुढे आणण्याचे काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. स्त्रियांबद्दल समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेचा त्यांनी समाचार घेतला.