शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्याचे भाव वधारताच साठेबाजी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:05 IST

अकोला : हरभºयाचे भाव सातत्याने वधारत असल्याचे लक्षात येताच साठेबाजी वाढली आहे. तूरपाठोपाठ हरभºयाचे भावही आता ४८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वधारत असल्याने ही साठेबाजी वाढली आहे.

अकोला : हरभºयाचे भाव सातत्याने वधारत असल्याचे लक्षात येताच साठेबाजी वाढली आहे. तूरपाठोपाठ हरभºयाचे भावही आता ४८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वधारत असल्याने ही साठेबाजी वाढली आहे. हरभरा आणि त्याच्याशी संबंधित डाळ, बेसनाला असलेली मागणी लक्षात घेता हरभºयाला ५५०० पर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे.भारतात मोठ्या प्रमाणात हरभरा, हरभºयाची डाळ आणि बेसनापासून तयार होणाºया तत्सम पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. वर्षभरात भारतभरात पाच लाख टन हरभºयाची आवश्यकता असते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात हरभºयाचे पीक घेतल्या जाते, तरीदेखील हरभºयाची मागणी पूर्ण होत नाही. ही स्थिती असतानादेखील सटोडिये आणि साठेबाजीमुळे हरभºयाला पाहिजे तसे भाव बाजारपेठेत मिळत नाही. महाराष्ट्रात हरभरा पिकविण्यात अकोल्याचे नावही अव्वल आहे. बागायती असलेले आणि खारपाणपट्टा असलेल्या प्रदेशात हरभरा होत असल्याने अकोल्याने हे नाव कमावले आहे. मागील तीन महिन्यांआधी जेव्हा शेतकºयांच्या घरात पीक होते, त्यावेळी ३५०० रुपये प्रतिक्विंटल हरभरा विकला गेला. शेतकºयांच्या घरातून माल निघताच आता हरभºयाचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात हरभºयाचे भाव ४८०० रुपयांवर गेले होते. चढ-उतारामुळे आता हरभºयाचे भाव ५५०० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.‘एनसीडीईएक्स’कडे २४ हजार क्विंटल साठादेशातील अडत दुकानदार, कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता केवळ ‘एनसीडीईएक्स’कडे २४ हजार क्विंटल साठा आहे. त्यातही अकोल्यातील साठा २३,४८४ क्विंटल एवढा आहे. यामध्ये बिकानेर २० क्विंटल आणि जयपूर २० क्विंटल एवढा आहे. साठवणूक आणि मागणीत मोठी तफावत असल्याने भाववाढ होण्याची दाट शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार