शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

चाकण कार्यालय वर्धापनदिन साधेपणाने

By admin | Updated: August 30, 2014 01:11 IST

उत्तर पुणे जिल्ह्यातील माळीण गावात नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेचे सामाजिक भान ठेवून या वर्षी ‘लोकमत’ चाकण कार्यालयाचा तिसरा वर्धापनदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला

अकोला : अनिकट भागातील नितेश रमेश मिश्रा याच्या घरात सुरू असलेल्या जुगारावर शुक्रवारी अँन्टी गुंडा स्क्वॉड व कोतवाली पोलिसांनी संयुक्त छापा घालून १२ आरोपींना गजाआड केले. पोलिसांनी आरोपींकडून ६८ हजार ८२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी रवी मिश्रीलाल साहू (३५ रा. गीतानगर), विनोद केशवराव बडवे (३५ रा. अनंतनगर), संतोष गायकवाड (२८ रा. अनंतनगर), नितेश रमेश मिश्रा (२८ रा. अनिकट), रमण विनोद गड्डम (२८ रा. कमला नेहरू नगर), राजू श्रीधर सांगळे (४७ रा. अनिकट), मदन तुळशीराम मेश्राम (४३ रा. अनिकट), सतीश रमेश मिश्रा (३८ अनिकट), संदीप विनायक हिरूळकर (३0 रा. कमला नेहरू नगर), राजू नारायण श्रीनाथ (४0 रा. जुने शहर), संजय नारायण रत्नपारखी (४२ रा. अनिकट), किरण रामसिंह बघेल (३५ रा. अनिकट) यांना अटक केली. आरोपींकडून रोख ५0 हजार ८२0 रुपये व १८ हजार रुपयांचे १0 मोबाईल जप्त केले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिरूद्ध आढाव, एसआय चंद्रकांत ठोंबरे, एएसआय शेख हाशम, महेंद्र बहादूरकर, सुरज चिंचोळकर, संजय वानखडे, विलास बंकावार, असद खान, खुशाल नेमाडे, शक्ती कांबळे, अमोल बहादूरकर, नीलेश पाचपवार यांच्या पथकाने केली. * तीन वर्षांतील छाप्यांपैकी सर्वात मोठी रोखपोलिसांकडून अधूनमधून वरली, जुगार अड्डय़ावर छापे घातले जातात. छापा घालताना अड्डा चालविणार्‍या मालकाला जाणीवपूर्वक फरार केले जाते आणि अड्डय़ातील तीन ते चार लोकांना पकडून त्यांच्याकडून तुंटपुंजी रक्कम जप्त केल्या जाते. पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या कार्यकाळात अनेक जुगार अड्डय़ावर छापे घातले; परंतु छाप्यामध्ये जप्त केलेली रोख किंवा मुद्देमाल कधीच २५ हजाराच्यावर गेला नाही. अनिकट येथील छाप्यामधून पहिल्यांदा ५0 हजारांची रोख रक्कम जप्त केली. दोन-तीन वर्षांंतील छाप्यांपैकी सर्वात मोठी रोख आहे, हे विशेष.