शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आदिशक्तीचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:37 IST

अकोला :  शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात गुरुवारपासून  होत आहे. आता नऊ दिवस शहरात रासगरब्यासह विविध  कार्यक्रमांची धूम राहणार आहे.  घरा-घरात विधिवत घटस् थापना होईल. शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी  नवदुर्गोत्सव मंडळांद्वारे नवदुर्गेची प्रतिष्ठापना केली जाईल. 

ठळक मुद्देआज घरोघरी घटस्थापना! सूर्यास्तापर्यंत मुहूर्त 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात गुरुवारपासून  होत आहे. आता नऊ दिवस शहरात रासगरब्यासह विविध  कार्यक्रमांची धूम राहणार आहे.  घरा-घरात विधिवत घटस् थापना होईल. शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी  नवदुर्गोत्सव मंडळांद्वारे नवदुर्गेची प्रतिष्ठापना केली जाईल. आदिशक्तीची उपसाना नवदुर्गोत्सवादरम्यान केली जाते.  शहरात नवदुर्गोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.  जिल्हाभरातील देवीची शक्तीपीठे भक्तांच्या गर्दीने फुलणार  आहेत. मंदिरात उद्यापासून भजन, कीर्तन, प्रवचनासह विविध  कार्यक्रमांची रेलचेल असेल. मंदिरात अष्टमीला होमहवन  केले जाईल. तर महानवमीला होमहवनानेच नवरात्रौत्सवाचे  समापन होईल. नवमीनंतर विविध सार्वजनिक नवदुर्गोत्सव  मंडळांद्वारे महाप्रसादाचे आयोजन केले जाईल.  या उ त्सवाच्या निमित्ताने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याचे  नियोजन केले आहे. 

सूर्यास्तापर्यंत मुहूर्त सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. यावेळेत  कधीही देवीचे आवाहन केले जाऊ शकते. घटस्थापनेसाठी  बाजारात मातीच्या घागरींसह विविध साहित्य विक्रीसाठी उ पलब्ध आहे. विविध रंगबिरंगी फुलांनी बाजारपेठ सजली  आहे. घरोघरी नऊ दिवस कन्यापूजनाला उधाण येईल व  सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असेल.